महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, ही पहिली वॉर्निंग आहे, गुण्यागोविंदाने राहा, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नका, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राज्यपाल कोश्यारींना दिला आहे.
#SandeepDeshpande #BhagatSinghKoshyari #Governor #ControversialStatement #MNS #RajThackeray #Maharashtra #BJP #HWNews